ब्रोकरसाठी एक खास प्लॅटफॉर्म!

Broker to Broker – Fast Deal

व्हाट्सॲप ग्रुपच्या गर्दीत हरवणाऱ्या महत्त्वाच्या Property किंवा Client माहितीला आता मिळणार योग्य Match आणि Fast Deal!

1000+

Active Brokers

1960+

Properties Shared

575+

Clients / Requirements

Fast Deals

All Over Pune

या वेबसाईटवर तुम्ही

Properties ची
माहिती देऊ शकता.

तुमच्याकडे असलेल्या Properties ची माहिती देऊ शकता.

Clients / Requirements
ची माहिती देऊ शकता.

तुमच्याकडे असलेल्या Clients / Requirements ची माहिती देऊ शकता.

Match करून Deal
पूर्ण करू शकता.

पुण्यातील इतर ब्रोकर्स तुमच्या Property किंवा Requirement शी Match करून Deal पूर्ण करू शकतात.

Networking करून
अधिक Deals करू शकता.

संपूर्ण पुण्यातील ब्रोकर्ससोबत Networking करून अधिक Deals करू शकता.

याचे फायदे

योग्य Property लवकर मिळेल.

योग्य Buyer / Client सहज मिळेल.

एरियाची मर्यादा राहणार नाही - आता संपूर्ण पुण्यातील कोणत्याही भागातील ब्रोकर्ससोबत सहजपणे Deal करू शकता.

WhatsApp वर वारंवार मेसेज टाकण्याची गरज कमी होईल.

आजच Login करा

आणि संपूर्ण पुण्यातील एजंट्ससोबत जोडले जाऊन अधिक व्यवहार करण्याची संधी मिळवा.

Contacts No.: 7028012755